- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*लेखन*
श्री . प्रविण बनकर
8856046142
========================
कोणत्याही संख्या चे विभाजक काढण्याची Tricks.....
=======================
*question*
*_________*
12 चे एकूण विभाजक किती आहेत ?
*स्पष्टीकरण*
12 = 3 × 4
= 3¹ × 2²
घातांक = 1 , 2
एकूण विभाजक
= ( 1 + 1 ) × ( 2 +1 )
= 2 × 3
= *6* विभाजक ✅
*पडताळा*
12 चे विभाजक
( 1 , 2, 3, 4, 6, 12 )
*एकूण विभाजक = 6*
=======================
question
*__________*
60 चे एकूण विभाजक किती ?
*स्पष्टीकरण*
60 = 3 × 4 × 5
= 3¹ × 2² × 5¹
घातांक = 1, 2, 1
एकूण विभाजक
= (1+1) × (2+1) × (1+1)
= 2 × 3 × 2
= *12* विभाजक ✅
*egenius maths*
*महाराष्ट्रातील सर्वांत मोठी चळवळ*
=======================
question
*_________*
27 चे विभाजक किती आहेत ?
*स्पष्टीकरण*....
27 = 3 × 3 × 3
= 3³
घातांक = 3
एकूण विभाजक = ( 3 + 1)
*27 चे एकूण विभाजक 4 आहे*
========================
*question*
_____________
*1002001 चे एकुण विभाजक किती?*
*By - Pachling kishan*
*explanation*....
= 1002001
= 7² × 11² × 13²
घातांक = 2, 2, 2 आहेत,
म्हणून
विभाजक
= ( 2+1) × ( 2+1) × ( 2+1)
= 3 × 3 × 3
= *27* विभाजक ✅
=======================
@_____ *प्रविण बनकर* ______@
*8856046142*
*e genius maths*
जगातील सर्वांत सोपा विषय गणित
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
30 चे एकूण विभाजाक किति
उत्तर द्याहटवाkhupach chhan.....thanks
उत्तर द्याहटवा36 चे विभाजक किती
उत्तर द्याहटवाकाही नाही रे हा बनकर फक्त सोपे सांगून पब्लिसिटी करतो बाकी काही येत नाही याला
उत्तर द्याहटवायाचा अर्थ तुला काहीच येत नाही....
हटवासर खूप हुशार आहेत