- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🔹 घटक - घड्याळ
स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.
🚦 सुञ :-
1) वेळ दिली असता कोन काढणे.
11
= --------- × M - 30 × H
2
M - मिनीट
H - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.
2 ) समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....
सुञ...
60
= ----------- × 7 × 5
55
3) दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात ??
उत्तर - 12 तासात - 22 वेळा.
24 तासात - 44 वेळा.
4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात ?
उत्तर -
12 तासात - 11 वेळा
24 तासात - 22 वेळा.
5 ) एक मिनीट म्हणजे 6° होय.
एक तास म्हणजे 90° होय.
6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
12 × 13
= ---------------- = 78.....12 तासात.
2
24 तासात एकूण ठोल - 156
7 ) 4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?
स्पष्टीकरण -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .
60
= --------- × 5 × M
55
60
= ----------- × 5 × 10
55
600 6
= ----------- = 54 ------
11 11
6
म्हणजे च 4 वाजून 54 ----- मिनीट.
11
8) 5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण -
90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून M = 8 घ्यावे .
60
= ------- × 5 × 8
55
480 7
= ------------- = 43 ------
11 11
म्हणून ... 7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
11
=========================
घड्याळ हे वर्तुळाकारी असल्याने ते 360° असते.
2) संपूर्ण घड्याळा 12 आकडे समान अंतरावर असतात म्हणून दोन लगतच्या आकड्यांमध्ये (360/12) म्हणजेच 30° कोन असतो.
उदा : 12 ते 1 मध्ये 30° अंशांचा किंवा 1 ते 2 मध्ये 30° असे होय.
3) संपूर्ण घड्याळात मिनिटाच्या 6° खुणा असतात म्हणजेच दोन लगतच्या मिनिट खुणांमध्ये (360/12) म्हणजेच 6° कोन असतो.
4) घड्याळातील लहान काटा हा तास काटा तर मोठा काटा हा मिनिट काटा असतो.
5) मिनिट काटा पूर्ण घड्याळ फिरल्यानंतर तास काटा एक आकडा पुढे सरकतो. म्हणजेच मिनिटकाटा 60 मिनिटे पुढे गेल्यावर तास काटा 30° पुढे सरकतो. अर्थातच मिनिटकाटा जेवढे पुढे सरकतो त्याच्या निम्मे अंश तासकाटा पुढे सरकतो.
म्हणजेच 1) 12:30 वाजता तासकाटा 12 पुढे 15°
2) 2:20 वाजता तासकाटा 2 पुढे 10°
3) 3:50 वाजता तासकाटा 3 पुढे 25° होय
4) 2:40 वाजता तासकाटा 2 पुढे 40/2 = 20° होय.
6) घड्याळात 12 वाजणे म्हणजेच 11 वाजून 60 मिनिटे होणे होय. व 24 वाजणे म्हणजेच 23 वाजून 60 मिनिटे होणे.
7) तासकाटा व मिनिटकाटा दर तासाला एक वेळा सरळकोन करतात म्हणजेच विरुद्ध दिशेला होतात. असे 12 तासात 11 वेळा सरळकोन करतात. यात 6 वाजणेची स्थिती सामाईक असते. अर्थातच 5 ते 7 मध्ये फक्त एकदा सरळकोन करतात. (6 वाजता)
8) घड्याळ आरशाच्या प्रतिमेत पाहिले असता आरशाच्या प्रतिमेत किती वाजले हे पाहण्यासाठी ते 12 मधून म्हणजेच 11:60 मधून वजा करावे किंवा 12 पुढील आकडे 24 मधून म्हणजेच 23:60 मधून वजा करावे.
उदा. 3:30 वाजता आरशाच्या प्रतिमेत 11:60 - 3:30 = 8:30 वाजतील किंवा 12:40 वाजता आरशात 23:60 - 12:40 = 11:20 वाजलेले दिसतील.
9) घड्याळाचा मिनिटकाटा व तासकाटा दरतासाला दोनदा काटकोन करतात.
उदा. 12 ते 1 पर्यंत दोनदा काटकोन, 1 ते 2 पर्यंत दोनदा काटकोन होय. मात्र यात 3 व 9 वाजेची स्थिती सामाईक असते, अर्थात 2 ते 4 मध्ये चार वेळा ऐवजी तीनदा काटकोन होतो. व 8 ते 10 मध्ये देखील चारवेळा ऐवजी तीन वेळाच काटकोन होतो.
10) घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा दरतासाला एकदा एकावर एक येतात असे 12 तासात 11 वेळा एकावर एक येतात. यात 12 वाजेची स्थिती सामाईक असते म्हणजेच 11 ते 1 मध्ये दोन वेळा एकावर एक येण्याऐवजी फक्त एकदाच एकावर एक येतात.
11) घड्याळाचा मिनिटकाटा तासकाट्याला दर तासाला एकदा ओलांडतो. मात्र 11 ते 1 दरम्यान दोन तासाला फक्त एक वेळा ओलांडतो.
उदा. 1 ते 2 दरम्यान = 1 वेळा, 2 ते 3 दरम्यान एक वेळा, 3 ते 4 दरम्यान एक वेळा ओलांडतो.
12) 3 वाजून 30 मिनिटे हे अपूर्णांकात लिहिताना साडेतीन म्हणजेच 3.50 असे लिहितात.
13) तासाचे मिनिट करताना 60 ने गुणावे.
उदा. : 1) 3 तास = 3 x 60 मिनिटे = 180 मिनिटे
2) 0.5 तास = 0.5 x 60 मिनिटे = 30 मिनिटे
14) 1 तास = 60 मिनिटे किंवा 3600 सेकंद
1 मिनिट = 60 सेकंद म्हणून तासाचे सेकंद करतांना 3600 ने गुणावे व मिनिटाचे सेकंद करताना 60 ने गुणावे.
परीक्षेत घड्याळाशी संबंधीत प्रश्न विचारलेत जातात. तर या संबंधीत काही सूत्रे लक्षात ठेवणे अतीशय आवश्यक असते. घड्याळाची आरशातील प्रतिमा, घड्याळात पडणारे ठोके, घड्याळातील मिनीट व तास काटा आणि त्यामधील कोण यांचा अभ्यास करावा. तर या संबंधीत काही सूत्रे आम्ही देत आहोत परीक्षेसाठी घड्याळ संबंधीत प्रश्न सोडविण्याकरिता लक्षात ठेवावेत.
उदा.
एका घड्याळातमध्ये प्रत्यक्षात 9.12 वाजले आहेत तर तीच वेळ आरशामध्ये किती दिसेल ?
अशा प्रश्नांमध्ये दाखविलेली वेळ 11.60 मधून वजा करावी.
तासमिनिटे1160-912248
उत्तर असेल आरशामधील वेळ 2 वाजून 48 मिनिट असेल.
2. घड्याळामध्ये 7 वाजून 20 मिनिटांनी काटा व तासकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल
वरील उदाहरणात मिनिट काटा तास काट्याच्या माग आहे. म्हणून त्यांच्यातील कोन काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करता येयील -
30 X (H - M/5) + M/2
= 30 X (7-20/5) + 20/2
= 30 X (7-4) +10
= 30 X 3 + 10
= 100
7 वाजून 20 मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात 100 अंशाचा कोन होईल.

टिप्पण्या
Plz send this information in my email id bshreeshahare@gmail.com
उत्तर द्याहटवाYes
उत्तर द्याहटवाएका घड्याळाचा मिनिट काटा काल 5 मिनिटांनी लवकर फिरत आहे आणि आज तोच काटा 5 मिनिटांनी उशिरा फिरत आहे.,तर घड्यालामधे बरोबर वेळ कधी होईल
उत्तर द्याहटवा60/55 kutun aale
उत्तर द्याहटवादुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजे पर्यंत मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडले
उत्तर द्याहटवाघडाळ्यात ६ वाजता ६ टोल वाजण्यासाठी ३० सेकंद वेळ लागतो .१२ वाजता १२ टोल वाजण्यासाती किती सेकंद लागतील
उत्तर द्याहटवा60
हटवा66
हटवा66
हटवा54
हटवा66
हटवा60
हटवाघड्याळाचा सेकंद काटा दर 24 तासात किती वेळा पूर्ण फिरतो
उत्तर द्याहटवा1440
हटवा3:25:36 time cha kon kiti hoil
उत्तर द्याहटवाPlz send me email
उत्तर द्याहटवाएक घड्याळ प्रत्येक तासाला 3.5 मी. मागे पडते, तर दुसरे घड्याळ प्रत्येक तासाला 0.5 मी मागे पडते, दोन्ही घड्याळे बुधवारी 12 वाजता बरोबर लावली तर पुढीलपैकी कोणत्या वेळी दोन्ही घड्याळात 1.5 तास फरक असेल?
उत्तर द्याहटवा45 hr
हटवासहा वाजून 15 मिनिटांनी घड्याळ्याच्या आरशातील pratimet किती वाजले असतील
उत्तर द्याहटवा6:45
हटवा05:45
हटवा*K या ग्रहावर दिवस हे एकक 36 तासाचे आहे आणि प्रत्येक तास 120 मिनिटांचा आहे या ग्रहावरील व्यक्तीसाठी एका बिंदूभोवतीचे अंश पृथ्वीभोवती विभाजित केले आहे 360 ऐवजी 720 आहे त्या घड्याळात 36 तास दाखवते तर K या ग्रहावर 09 वाजून 48 मिनिटं दाखवत असेल तर तास काटा व मिनिट काटा या मध्ये किती अंशाचे माप होणार ?*
उत्तर द्याहटवा