किती संख्या बनतील?

जर 4, 7,3 5
या णकांपासुन 4 अंकी संख्या बनवायच्या असतील तर

4!
म्हणजे
4×3×2×1= 24 संख्या बनवाता येतील

आणि जर 8,0,3,6

पासून 4 अंकी संख्या बनवायच्या असतील तर
4!
पण
लिहितांना
4!=3×3×2×1=18
करावे

हे सूत्र वापरावे

5अंकी साठी

5!= 5×4×3×2×1=120

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा