- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाढे
पाढे ही गणितातील एक सारणी आहे. यात २ पासून साधारण ३० पर्यंतच्या अंकांची दुप्पट(×२) ते दसपट (×१०) केलेली असते.
२ ते १० पाढे::--
२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०
४ ६ ८ १० १२ १४ १६ १८ २०
६ ९ १२ १५ १८ २१ २४ २७ ३०
८ १२ १६ २० २४ २८ ३२ ३६ ४०
१० १५ २० २५ ३० ३५ ४० ४५ ५०
१२ १८ २४ ३० ३६ ४२ ४८ ५४ ६०
१४ २१ २८ ३५ ४२ ४९ ५६ ६३ ७०
१६ २४ ३२ ४० ४८ ५६ ६४ ७२ ८०
१८ २७ ३६ ४५ ५४ ६३ ७२ ८१ ९०
२० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
वाचण्याची पद्धतसंपादन करा
पाढे वाचायची एक विशिष्ठ पद्धत आहे. उदाहरणार्थ २ चा पाढा पुढील प्रमाणे वाचला जातो -
बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे पंची दहा, बे सक बारा, बे साती चौदा, बे आठी सोळा, बे नव्वे अठरा, बे दाहे वीस. ही पद्धत लक्षात राहायला व वाचायला सोपी आहे.
पाढे चार्ट

टिप्पण्या
३१
उत्तर द्याहटवाचा पाढा