दिलेल्या चार अंकांपासून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज

Question ...

  1,2,3,4 अंकापासून तयार होणाऱ्या सर्वच चार अंकी संख्या ची बेरीज किती  ?

*24 संख्या लिहुन बेरीज करणे अशक्य नाही पण किमाण 10 मिनिट लागतील....!*

by *tricks ....!*

= ( 1+2+3+4) × 6666

= 10 × 6666

= 66660  ☑

म्हणजे दिलेल्या *4 अंकाची बेरीज गुणिले 6666*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा