- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
7ची कसोटी: ज्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरीत अंकांनी तयार होणार्या संख्येतून वजा केल्यास बाकी 0 किंवा 7 ची पट आल्यास ती संख्या 7ने विभाज्य असते.
उदा. 56 मधील 6ची दुप्पट 12.
5_12=-7 ही 7 ची पट आहे.
56 ही 7ने विभाज्य आहे.
उदा. 56 मधील 6ची दुप्पट 12.
5_12=-7 ही 7 ची पट आहे.
56 ही 7ने विभाज्य आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
If there is 3 digit number
उत्तर द्याहटवातीन अंकी संख्येबाबत जसे आपण 945 या संख्येचे उदाहरण पाहू.
हटवा945 या संख्येतील एकक स्थानचा अंक 5 चि दुप्पट करा ती 10 येते.आता राहिलेल्या 94 या दोन अंकी संख्येतून 10 वजा करा.उत्तर 84 येते.84 हि संख्या 7 च्या पटीत येते म्हणून 945 या संख्येस 7 ने भाग जातो असे समजावे.
6 वी च्या syllabus मध्ये का add केले नाही?
उत्तर द्याहटवाEasy math larn
उत्तर द्याहटवाUnique
उत्तर द्याहटवाWow amazimg
उत्तर द्याहटवा