- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
➡ *Multiplication of Integers*
( पूर्णांक संख्याचा गुणाकार )
Rules For multiplication
( गुणाकाराचे नियम )
1) Product of two positive integers is *positive ( + ) integers*
( दोन धन पूर्णांक संख्याचा गुणाकार हा धन पूर्णांक असतो )
*example*
(+4) × ( + 3) = +12
( 8 ) × ( 4 ) = 24
2 ) Product of two Negative integers is *positive ( + ) integers*
( दोन *रून पूर्णांक* संख्याचा गुणाकार हा धन पूर्णांक असतो )
*example*
( - 4) × ( - 3) = +12
( - 8 ) × ( - 4 ) = + 24
1) Product of one positive integers and one negative integers is *positive ( - ) integers*
( दोन धन पूर्णांक संख्याचा गुणाकार हा धन पूर्णांक असतो )
*example*
(+4) × ( - 3) = - 12
( - 8 ) × ( + 4 ) = - 24
=======================
➡ *Division of Integers*
( पूर्णांक संख्याचा भागाकार )
Rules For Division
( भागाकाराचे नियम )
1) The quotient of two positive integers is *positive number*
( दोन धन पूर्णांक संख्याचा भागाकार धन असतो )
*example*
(+8) ÷ (+ 2) = +4
( 24) ÷ ( 8) = +3
1) The quotient of two negative integers is *positive number*
( दोन रून पूर्णांक संख्याचा भागाकार धन असतो )
*example*
(- 8) ÷ (- 2) = +4
( - 24) ÷ ( - 8) = +3
1) The quotient of one positive and one negative integers is *Negative number*
( एक धन व एक रून पूर्णांक संख्याचा भागाकार *रून* असतो )
*example*
(+ 8) ÷ (- 2) = - 4
( - 24) ÷ ( + 8) = - 3
=======================
➡ *Multiplication By Zero*
( शून्य ने गुणने )
multiplication by zero is always *zero*
12 × 0 = 0
0 × (- 25 ) = 0
➡ *Division By Zero*
( शून्य ने भागने )
*Any number divided by zero is Undefened*
( शून्य ने कोणत्याही संख्यांना भागले असता *अव्याख्याय* असते )
example
12 ÷ 0 = *अव्याख्याय*
➡ *Zero Divided by any number is Zero*
( शून्य ला कोणत्याही संख्यांनी भागले असता *शून्य* येते )
example
*0 ÷ 5 = 0*
*0 ÷ ( - 8) = 0*
======================
✍🏻✍..... *प्रविण बनकर* ✍🏻✍🏻

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा