- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गणिताची एक गंमत
1)कोणतीही एक तीन अंकी संख्या घ्या. 2)त्या संख्येच्या उलट करा.
3)मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा.
4)येणाऱ्या उत्तराचे पून्हा उलट करा आणि दोन्ही संख्येची बेरीज करा. 5)उत्तर नेहमी 1089 येते.
अट-संख्येत तीन अंक सारखे घेऊ नयेत .
उदा.832 -238= 594+ 495=1089
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
Magic maths
उत्तर द्याहटवा