- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
परिपूर्ण संख्या - (perfect no. )
🔹 व्याख्या
ज्या संख्या चे ती संख्या सोडून इतर विभाजक बेरीज ही त्या च संख्या इतकी असते त्यांना परिपूर्ण संख्या असे म्हणतात
🔸 उदाहरणार्थ .....
6 विभाजक - 1 , 2 , 3
अवयव बेरीज = 1+2+3 = 6
28 चे विभाजक - 1, 2, 4, 7, 14
बेरीज = 1+2+4+7+14 = 28.
म्हणून 6 , 28...अशा संख्या परिपूर्ण संख्या म्हणून ओळखतात.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
परिपूर्ण संख्या शोधणे सुञ
➡.........
p - 1 p
परिपूर्ण संख्या = 2 [ 2 - 1 ]
P - मुळ संख्या .
उदाहरणार्थ .....
p = 5 घेवूया....
p - 1 p
परिपूर्ण संख्या = 2 [ 2 - 1]
4 5
= 2 [ 2 - 1]
= 16 × 31
= 496 ☑
म्हणून ...496 परिपूर्ण संख्या होय.
==========================
⬅⬅ विशेष ➡➡
🔸1 अंकी परिपूर्ण संख्या - 6
🔹2 अंकी परिपूर्ण संख्या - 28
🔸3 अंकी परिपूर्ण संख्या - 496
🔹4 अंकी परिपूर्ण संख्या - 8128
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🐊
*_____________________________*
*_____________________________*
_*e Genius Maths Forum*_
_*श्री .बनकर प्रविण*_
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा