- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अपूर्णांक
अपूर्णांक आपणास दिलेल्या संख्येचे वा वस्तूचे भाग किती केले ते दर्शवते.
जसे 1
----= एक वस्तू चार जणांना वाटणे. आठ भाग करणे.
4
15
---- या अपूर्णांकात 15 हा अंश आहे व अंश हा छेदा(2) पेक्षा मोठा
2
आहे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे.
4
--- हा छेदाधिक अपूर्णांक आहे.
7
2 6 × 3 + 2 20
6 --- हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. ------------ = ----- असा
3 3 3
अंशाधिक अपूर्णांक तयार होतो.
17
---- या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक करण्यासाठी 17 ला 3 ने
3
भागले असता 5 भागाकार येतो व 2 बाकी राहतात.
2
5 ----- हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. पाच पूर्णांक दोन छेद
3
तीन असे वाचतात.
समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांची बेरीज / वजाबाकी करताना अंशांची बेरीज करून तोच छेद ठेवतात.
3 5 3+5 8
--- + ----- = ----- = ----
2 2 2 2
विषमछेद अपूर्णांकांची बेरीज / वजाबाकी छेद समान करून उत्तर काढतात.
3 4 3×7 4×2 21 8 21 + 8 29
--- + ---- = ------ + ----- = ------ + ------ = ---------- = ------
2 7 2×7 7×2 14 14 14 14
यापूर्णांकाच्या अंशास व छेदास शून्येत्तर संख्येने गुणल्यास अपूर्णांकाची
किंमत बदलत नाही. फक्त अंश व छेद त्या पटीत वाढतो व शून्येत्तर संख्येने
भागल्यास अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप होते किंवा अपूर्णांक त्या पटीत लहान होतो.
अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार व छेदांचा गुणाकार करतात.
3 5 3×5 15
--- × ---- = ------- = -----
2 7 2×7 14
अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिल्या अपूर्णांकास दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणकरव्यस्ताने गुणावे.
2 7 2 5 10
--- ÷ --- = --- × --- = -----
3 5 3 7 21

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा