- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
_____________________________
_विद्यार्थी समजेल असे स्पष्टीकरण_
_____________________________
_*प्रश्न* : - समभुज ञिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर क्षेत्रफळ किती असेल ?_
_*स्पष्टीकरण*_
*____________*
*समभुज ञिकोणाची बाजु = 12 सेमी*
_समभुज ञिकोणाचे क्षेत्रफळ_
√3
= ---------- × ( बाजू )²
4
√3
= ----------- × ( 12 )²
4
√3
= ----------- × 144
4
= 36√3 cm² ✅✅
______________________________
*फक्त १० सेकंदात सोडवा*
______________________________
*थोडक्यात बाजुच्या वर्गाचे 1/4 पट करा व √3 ने गुणा झाले क्षेत्रफळ ......!*
उदाहरणार्थ ....
बाजू = 10
वर्ग = 100
1/4 पट = 25
*क्षेत्रफळ = 25√3 चौ सेमी*
*_____________________________*
*_____________________________*
_*e Genius Maths Forum*_
✍🏻 _*श्री .बनकर प्रविण*_
__ _*8856046142*_ __
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
... मुलांसाठी उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवासमभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाठवा एका उदाहरण सहित
उत्तर द्याहटवासमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे उदाहरण पाठवा
उत्तर द्याहटवा५०√३
उत्तर द्याहटवासमभुज त्रिकोनाची उंची √६ सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल?
उत्तर द्याहटवा4√3
उत्तर द्याहटवा