अपूर्णांक - लहान मोठेपणा

अपूर्णांक - लहान मोठेपणा
अपूर्णांक -


छेदादिक अपूर्णांक -
अंश व् छेद यातील फरक समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश व् छेद मोठा असतो , तो अपूर्णांक मोठा असतो .
4/9〓0.44
3/8〓0.37
2/7〓0.28
1/6〓0.16


अंशाधिक  अपूर्णांक :
अंश व् छेद यातील फरक समान असल्यास , ज्या अपूर्णांक चा अंश व् छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो .
9/4〓2.25
8/3〓2.66
7/2〓3.50
6/1〓6.00


१ चा फरक :
अंश  छेदापेक्षा  १ ने मोठा असल्यास , ज्या अपूर्णांक चा अंश लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो .
4/3〓 1.30
5/4〓 1.25
6/5〓 1.20
छेद अंशापेक्षा  १ ने मोठा असल्यास ,  ज्या अपूर्णांकचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो :
3/4〓 0.75
4/5〓 0.80
5/6〓 0.83


अंश / छेद  असल्यास

छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो . 10/5〓2.0
9/5 〓1.8
7/5 〓1.4
अंश समान असल्यास , ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो .
5/2〓2.5
5/3〓1.6
5/7〓0.7

टिप्पण्या