- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*दोन संख्यांची बेरीज*
1. दोन अंकी दोन संख्याची बेरीज 19 पेक्षा मोठी व 199 पेक्षा लहान असते
2. तीन अंकी दोन संख्याची बेरीज 199 पेक्षा मोठी व 1999 पेक्षा लहान असते
3. चार अंकी दोन संख्याची बेरीज 1999 पेक्षा मोठी व 19999 पेक्षा लहान असते
लहानात लहान व मोठी संख्या
अंक लहान मोठी
1 अंकी 1 9
2 अंकी 10 99
3 अंकी 100 999
4 अंकी 1000 9999
याप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढे वाढवून दाखवा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा