- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उदा. 1ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज
10(10+1) 10(11)
बेरीज =--------------- = -------–--
2 2
110
= ------ = 55
2
हस्तांदोलन करण्याच्या किंवा स्पर्धेच्या उदहरणांमध्ये ही हे सूत्र वापरता येईल
1. एका स्पर्धेत 8 खेळाडू होते त्यातील प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर किती वेळा हस्तांदोलन होईल?
अश्या उदहरणांमध्ये 8 खेळाडू जरी असले तरी 1 खेळाडू 7 जणांशी हस्तांदोलन करेल ( यासाठी एकूण खेळाडू -1 करा)
2 रा खेळाडू 6 जणांशी हस्तांदोलन करेल
3रा 5 याप्रमाणे
आपल्याला 1 ते 7 पर्यंतच्या अंकाची बेरीज करावयाची आहे
7(8) 56
बेरीज =------- = ----- =28
2 2
सर्वांनी मिळून 28 वेळा हस्तांदोलन केले

टिप्पण्या
एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले
120 litre milk
उत्तर द्याहटवा120
उत्तर द्याहटवा136
उत्तर द्याहटवाक्रिकेटच्या सामन्यात 9 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाच्या
उत्तर द्याहटवासंघनायकाचे प्रत्येक संघनायकाचे हस्तांदोलन केले, तर जास्तीत
जास्त किती वेळा हस्तांदोलन होईल.
1 45
A 36
3 35
4 34.
9(9-1)/2= 9×4= 36
हटवा1
उत्तर द्याहटवा9×(9-1)/2
उत्तर द्याहटवा9×8/2=36