- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*Question ....*
What is the addition of three digits numbers using 6, 0, 7 ?
6, 0, 7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वच तीन अंकि संख्या ची बेरीज किती ?
*10 सेकंदात सोडवा....!*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Tricks....!*
अंकाची बेरीज करा ....
= 6 + 0+ 7
= 13
*211 ला गुणा.....!*
= 211 × 13
*= 2743* ✅✅✅
*हजारो Tricks चे माहेरघर.....!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*211* नेच का *गुणायच....!*
6, 0, 7 पासून तयार होणाऱ्या सहा संख्या ....
607
670
706
760
067
076
---------------
परंतु या मध्ये ....
067 व 076 या दोन अंकी संख्या तयार होतात....
यांची बेरीज
= ( 6 + 7 ) × 11
= 13 × 11
तिन अंकी संख्या चे सुत्र माहिती आहे आपणास....
= ( 6 + 0 + 7 ) × 222
= 13 × 222
*फक्त तीन अंकी संख्या ची बेरीज*
= तीन अंकी सं. बे. - दो.अं.सं.बे.
*= ( 13 × 222) - ( 13 × 11 )*
*= 13 × ( 222 - 11 )*
*= 13 × 211*
*म्हणून संख्या ची बेरीज गुणिले 211 करतात*
========================
चार अंकी संख्या मध्ये एक शून्य असेल तर ....
= ( अं. बेरीज ×6666) - ( स.बे.×222)
= *सं. बे. × ( 6666 - 222 )*
= *सं.अं.बेरीज × 6444*
*Question ....*
What is the addition of three digits numbers using 6, 0, 7 ?
6, 0, 7 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वच तीन अंकि संख्या ची बेरीज किती ?
*10 सेकंदात सोडवा....!*
~~~~~~~~~~~~~~~~~
*Tricks....!*
अंकाची बेरीज करा ....
= 6 + 0+ 7
= 13
*211 ला गुणा.....!*
= 211 × 13
*= 2743* ✅✅✅
*सौ . ज्योती प्रविण बनकर*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
खूप छान
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 👍
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 👍
उत्तर द्याहटवा