Ghatank एकर्कस्थानी येणार अंक

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

Question ...

( 1234)¹²³⁴

वरील घातांकाच्या एकक स्थानी कोणता अंक येईल ?

*explanation ...!*
=============

घातांक ला 4 ने भाग घाला.

1234/ 4 = 308 बाकी = 2

बाकी 2 आली म्हणून ...

एकक स्थानचा *4* चा *दोन वेळा* गुणाकार करा.

= 4 × 4

= 16

*एकक स्थानी*. *6*  ✅✅✅

✍🏻✍🏻  *प्रविण बनकर*  ✍🏻✍🏻

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

टिप्पण्या