घनमुळ काढा 20 सेकंदात .

_*घनमुळ काढा 20 सेकंदात ...*_

_*E Genius Math Group*_
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

_*148877 चे घनमुळ किती ?*_

_*Tricks 20 सेकंदात घनमुळ शोधा...!*_

148877

दिलेल्या संख्या उजवीकडून 3 अंक धरून भाग करून घ्यावे ...
____  ____
148  877

877 वरून आपण *एकक ठरवायचा*

एकक स्थानी 7 दिले आहे.
*म्हणून संख्या च्या एकक स्थानी 3 असेल*
( कारण 3³ = 27 एकक 7 येतो )

148 वरून *दशक ठरवायचा*

148 ही संख्या कोणत्याही दोन घन संख्या च्या दरम्यान येते पहा...

125  *148*  216

त्या पैकी लहान घन संख्या चे घनमुळ घ्यायचे ...
*दशक = 5*

म्हणून तयार होणारी संख्या

   =   *53*

148 877 चे घनमुळ = *53*

_*20 सेकंदात उत्तर मिळेल*_

=========================
 _*श्री प्रविण बनकर*_
_E Genius Math Group_
_*8856046142*_

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा