क्षेत्रफळ


क्षेत्रफळ

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर  व वर्ग सेंटिमीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा