- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*7 ची कसोटी -*
दिलेल्या संख्या मधील शेवटच्या अंकाची दुप्पट करा व उरलेल्या संख्या मधून वजा करत चला. पुन्हा आलेल्या वजाबाकीत ही शेवटच्या अंकाची दुप्पट करा व राहिलेल्या संख्या तुन दुप्पट वजा करा ...असे करत गेल्यावर आपणास 2 अंकी संख्या मिळेल त्या 2 अंकी संख्या ला जर 7 ने पूर्ण भाग गेला तर ....सुरवातीची संख्या 7 ने विभाज्य असतात.
उदाहरणार्थ ...7007 ही संख्या घेऊयात....
पहिली पायरी शेवचा अंक दुप्पट
= 7 × 2 = 14
शेवटचा अंक सोडून राहिलेली संख्या 700
= 700 - 14
= 686
पुन्हा हीच क्रिया ....
= 68 - 12
= 56
*56 ला 7 ने पूर्ण भाग जातो म्हणून 7007 ला ही 7 ने पूर्ण भाग जातो*
*एक दोन उदाहरण सराव करा..*
=======================
*13 ची कसोटी -*
दिलेल्या संख्या मधील शेवटच्या अंकाची चौप्पट करा व उरलेल्या संख्या मध्ये मिळवा . पुन्हा आलेल्या बेरजेत शेवटच्या अंकाची चौप्पट करा व राहिलेल्या संख्यात मिळवा . असे करत गेल्यावर आपणास 2 अंकी संख्या मिळेल त्या 2 अंकी संख्या ला जर 13 ने पूर्ण भाग गेला तर ....
सुरवातीची संख्या 13 ने विभाज्य असतात.
उदाहरणार्थ ...
13013 ही संख्या घेऊयात....
पहिली पायरी शेवचा अंक चौप्पट
= 3 × 4 = 12
शेवटचा अंक सोडून राहिलेली संख्या 1301
= 1301 + 12
= 1313
पुन्हा हीच क्रिया ....
= 131 + 12
= 143
पुन्हा असेच...
= 14 + 12
= 26
*26 ला 13 ने पूर्ण भाग जातो म्हणून 13013 ला ही 13 ने पूर्ण भाग जातो*
*उदाहरण लवकर समजावे म्हणून सोपे घेतले आहेत .*
========================
*19 ची कसोटी -*
दिलेल्या संख्या मधील शेवटच्या *अंकाची दुप्पट करा व उरलेल्या संख्या मध्ये मिळवा* . पुन्हा आलेल्या बेरजेत शेवटच्या अंकाची *दुप्पट करा व राहिलेल्या संख्यात मिळवा*. असे करत गेल्यावर आपणास 2 अंकी संख्या मिळेल त्या 2 अंकी संख्या ला जर 19 ने पूर्ण भाग गेला तर ....
सुरवातीची संख्या 19 ने विभाज्य असतात.
उदाहरणार्थ ...
4256 ही संख्या घेऊयात....
पहिली पायरी शेवचा अंक दुप्पट
= 6 × 2 = 12
शेवटचा अंक सोडून राहिलेली संख्या 425
= 425 + 12
= 437
पुन्हा हीच क्रिया ....
= 43 + 14
= 57
*57 ला 19 ने पूर्ण भाग जातो म्हणून 4256 ला ही 19 ने पूर्ण भाग जातो*
=========================
सर्वांना क्रिया लक्षात आली असेल...
याच प्रमाणे ...
23 साठी - 7 पट करून बेरीज करा
29 साठी - 3 पट करून बेरीज
31 साठी - 3 पट करून वजा
37 साठी - 11 पट करून वजा
41 साठी - 4 पट करून वजा
43 साठी - 13 पट करून बेरीज
47 साठी - 14 पट करून वजा.
खर तर या कसोटी अभ्यास पाठ करणे गरजेचे नाही ...
*परंतु आपणास सांगता यावे म्हणून !*
==========================
Question 001
84 या संख्या चे 1 ते 11 पैकी कोणकोणत्या संख्या नी पूर्ण भाग जातो ? ( विभाजक सांगा )
Question 002
1 ते 5 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?
Question 003
22334455 ही संख्या 11 ने विभाज्य आहे का ?
Question 004
*2 , 3 , 4 , 5 , 6 या संख्या नी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी येईल अशी 3 अंकी संख्या कोणती ?*
question 05
*2 ने भागल्यास 1 बाकी उरते.*
*3 ने भागल्यास 2 बाकी उरते*
*4 ने भागल्यास 3 बाकी उरते*
*5 ने भागल्यास 4 बाकी उरते*
*6 ने भागल्यास 5 बाकी उरते*
*7 ने भागल्यास 6 बाकी उरते*
*अशी कोणती संख्या असेल ?*
=========================
*E Genius Math Group*
*सौ. ज्योती प्रविण बनकर*
*8856046142*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा