- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोटिकोन
ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ९० अंश असते ते कोन एकमेकांचे कोटिकोन असतात.
β + α = ९०°
ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ९० अंश असते ते कोन एकमेकांचे कोटिकोन असतात.
β + α = ९०°
पूरककोन
एकरेषीय पूरक कोनांची एक जोडी
ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात.
जर पूरक कोन संलग्न असतील (अग्रबिंदू आणि एक भुजा दोन्ही सामाईक) तर त्यांच्या उर्वरित भुजा सरळरेषेत असतात.
सरळकोन
सरळकोन: C = १८० अंश
१८० अंशांच्या कोनास सरळकोन म्हणतात.
सरळकोन - C = १८० अंश
विरुद्ध कोन
दोन सरळ रेषांच्या छेदानी तयार झालेल्या आणि एकमेकांचे संलग्नकोन नसलेल्या कोनांना विरुद्ध कोन असे संबोधतात. विरुद्ध कोनांमध्ये समाईक शिरोबिंदु असतो. विरुद्ध कोन हे समान आकाराचे असून ते एकरुप असतात.
संलग्न कोन
ज्या दोन कोनांना एकच शिरोबिंदु आणि एक सामायिक भुजा असते त्या कोनांना संलग्न कोन असे संबोधतात.
प्रविशालकोन
१८० अंशांपेक्षा मोठ्या पण ३६० अंशांपेक्षा लहान मापाच्या कोनास प्रविशालकोन म्हणतात.
आकृती:-
कोटीकोन:-
A D m<ABD +m<DBC=90°
| /
| /
|/______________c
कोटीकोन:-
A D m<ABD +m<DBC=90°
| /
| /
|/______________c
B
पूरक कोन: /P
/
/
←----------------/---------------→
R Q. S. m<RQP+m<PQS=180°
<RQP व <PQS हे परस्परांचे संलग्न कोन आहेत.
समांतर रेषा:-
समांतर रेषा /M
/
/
←----------------–--------------------→
A /P B
/
←----------------––--------------------→
C /Q D
/
/N
रेषा A B ||रेषा CD व रेषा MN ही छेदिका आहे.
विरुद्ध कोन:
कोन APM व कोन BPQ हे विरुद्ध कोन आहेत.
कोन APQ व कोन MPB.
संलग्न कोन:
कोन MPB व कोन PQD
कोन MQA व कोन PQC
कोन BPQ व कोन DQN
कोन CQN व कोन APQ
आंतर कोन:
कोन A PQ व कोन PQC
कोन BPQ व कोन PQD
व्युत्तक्रम कोन:-
कोन APQ व कोन PQD
कोन BPQ व कोन PQC
1.आंतर कोनाच्या मापांची बेरीज 180° असते.
2.संगत कोन एकरूप असतात.
3.व्युत्तक्रम कोन एकरूप असतात.
4.विरुद्ध कोन एकरूप असतात.
पूरक कोन: /P
/
/
←----------------/---------------→
R Q. S. m<RQP+m<PQS=180°
<RQP व <PQS हे परस्परांचे संलग्न कोन आहेत.
समांतर रेषा:-
समांतर रेषा /M
/
/
←----------------–--------------------→
A /P B
/
←----------------––--------------------→
C /Q D
/
/N
रेषा A B ||रेषा CD व रेषा MN ही छेदिका आहे.
विरुद्ध कोन:
कोन APM व कोन BPQ हे विरुद्ध कोन आहेत.
कोन APQ व कोन MPB.
संलग्न कोन:
कोन MPB व कोन PQD
कोन MQA व कोन PQC
कोन BPQ व कोन DQN
कोन CQN व कोन APQ
आंतर कोन:
कोन A PQ व कोन PQC
कोन BPQ व कोन PQD
व्युत्तक्रम कोन:-
कोन APQ व कोन PQD
कोन BPQ व कोन PQC
1.आंतर कोनाच्या मापांची बेरीज 180° असते.
2.संगत कोन एकरूप असतात.
3.व्युत्तक्रम कोन एकरूप असतात.
4.विरुद्ध कोन एकरूप असतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा