भागाकार

524÷2=262
या उदाहरणात 524 हा भाज्य आहे.
2हा भाज्यक आहे.
 262 हा भागाकार आहे.
भाज्य=भाज्यक×भागाकार+बाकी
524=2×262+00
जेंव्हा भाज्यकाने भाज्याला पूर्ण भाग जातो व बाकी 0उरते तेंव्हा भाज्यक हा विभाज्यक व भाज्य हा विभाज्य समजतात.
कोणत्याही संख्येचा 1हा विभाज्यक असतो व सर्वात मोठा विभाज्यक तीच संख्या असते.विभाज्यक मर्यादित असतात तर विभाज्य अमर्याद( अनंत) असतात व पटीत असतात.क्रमागत संख्यांचा सामाईक विभाज्यक 1असतो.क्रमागत संख्या सहमूळ संख्या असतात.
आर.पी.शेवाळकर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा