वर्ग

कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले म्हणजे त्या संख्येचा वर्ग मिळतो. कोणत्याही संख्येचा वर्ग धन संख्याच असतो.

४ गुणले ४ = १६

१६ हा ४ चा वर्ग आहे
वर्ग



१६
२५
३६
४९
६४
८१
१० १००
एकक स्थानी 5 असंसऱया संख्ययेचा वर्ग करताना 5 चा वर्ग(25) लिहावा व 5 खेरीज संख्येत उरलेल्या अंकांनी तयार होणारी संख्या व त्या नंतरची क्रमागत संख्या यांचा गुणाकार 25च्या डावीकडे लिहावा.
उदा:35² =5²=25 व 3×4=12
35²=1225
(a+b)²= a ²+2ab+b ²
(a-b)²=a ² -2ab+b ²
या सूत्रांचा उपयोग करून वर्ग करता येतो.

टिप्पण्या