- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
SinA=A कोनासमोरील बाजू/कर्ण
CosA=A कोनालगतची बाजू/कर्ण
TanA=Aकोनासमोरची बाजू/A कोनालगतची बाजू किंवा sinA/cosA
CotA=1/tanA
SecA=1/cosA
CosecA=1/sinA
Sin²A+cos²A=1किंवा1-cos²A=sin²Aकिंवा1-sin²A=cos²A
1+tan²A=sec²Aकिंवाsec²A-tan²A=1किंवाsec²A-1=tan²A
1+cot²A=cosec²Aकिंवा cosec²A-cot²A=1किंवा cosec²A-1=
SinA=(90-cosA)किंवाcosA=(90-sinA)
TanA=(90-cotA)किंवाcotA=(90-tanA)
CosecA=(90-secA)किंवाsecA=(90-cosecA)
:\
: \
: \
: \
: \
: \
: \
: \
: \
: \
:___________\
त्रिकोणाच्या, विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या गणितशाखेस त्रिकोणमिती असे म्हणतात. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र, अंतर - मापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतो. पृष्ठीय त्रिकोणमितीच्या संकल्पना वापरून गोलीय तसेच वक्र भूमितीचा अभ्यास करता येतो. या दोन शाखांचा संकर करून गोलीय त्रिकोणमिती ही शाखा निर्माण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा