समीकरण

रॉबर्ट रेकॉर्ड याने इ.स. १५५७ साली चिन्हमय स्वरूपात मांडलेले पहिले बैजिक समीकरण. आधुनिक चिन्हांकनपद्धतीनुसार, यात पुढील समीकरण मांडले आहे :
.
समीकरण ( इंग्लिश: Equation , इक्वेशन ;) म्हणजे दोन
पदावल्यांमध्ये समानता सूचित करणारे गणिती विधान असते. समीकरणामध्ये दोन पदावल्यांमध्ये = हे चिन्ह वापरून समानता दर्शवली जाते. उदाहरणार्थ,
X+5=12
4x-9=7
5x=20
संग्राहक:शेवाळकर आर.पी.

टिप्पण्या