- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ज्या संख्या त्रिकोणाकृतीमध्ये दर्शविता येतात, त्या संख्यांना त्रिकोणाकृती संख्या म्हणतात.
रचनेत समभूज त्रिकोण तयार होतो.
°
° °
° ° °
° ° ° °
1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36,45, 55
या त्रिकोणी संख्या आहेत.
ठिपक्यांच्या रचनेमध्ये चौरसाकार तयार होणार्या संख्या या चौकोनी संख्या आहेत. कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणल्यास चौकोनी संख्या मिळते. जसे 4×4=16
2×2=4
3×3=9
रचना: ° ° ° °
° ° ° °
° ° ° °
° ° ° °
त्रिकोणी संख्येचे सूत्र = n(n+1)
------------
2
जसे 8वी त्रिकोणी संख्या = 8(8+1)/2=8×9/2=72/2=36.

टिप्पण्या
छान मार्गदर्शन..
उत्तर द्याहटवादिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसे ओळखावे हे सांगावे??
उत्तर द्याहटवाn(n+1)/2 =9(9+1)/2=9x10=90/2 = 45
हटवाHo trikoni aahe
उत्तर द्याहटवाखूपच छान उपयोगी
उत्तर द्याहटवाअति उत्तम
उत्तर द्याहटवा